भजनी मालिका
← भजनांकडे परत

महर्षि सिध्द सनकादिक । संत ज्याचे उपासक

maharshi sidhda sanakadik | sant jyache upasak

रचनाकार: संत निळोबा · अभंग
महर्षि सिध्द सनकादिक । संत ज्याचे उपासक ॥१॥ तो हा पुंडलिका भेटी । आला उतावेळ पोटीं ॥२॥ शिवाचिये ध्यानीं मनीं । योगी चिंचिती चिंतनी ॥३॥ निळा म्हणे रमा दासी । म्हणवी सेवूनियां चरणसी ॥४॥