भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें

magen santin upakar | kela phar na varnaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥ दुणा थाव आला पोटीं । संतभेटी होतांची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । पावन जनीं संत ते ॥४॥