भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा

maganen ten ek amhamprati dyaven | nirantar yaven jagarana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा ॥१॥ या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊं गीतीं ॥२॥ जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनीं तिष्ठातसे ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । कृपा करणें जागरणें ॥४॥