भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेवविले अळंकार केलें थोर वाढवुनी

levavile alankar kelen thor vadhavuni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लेवविले अळंकार केलें थोर वाढवुनी ॥१॥ आपुली दृष्टी निववितां । मी तो नेणतां लळेवाड ॥२॥ गोड घांस मुखीं भरा। जेविता पाचारा आवडी ॥३॥ निळा म्हणे शिकवा बोलों । पुढें चालों आपणा ॥४॥