भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटी ब्रह्माहत्या घडे । कथाविक्रय तया जोडे

koti brahmahatya ghade | kathavikray taya jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोटी ब्रह्माहत्या घडे । कथाविक्रय तया जोडे ॥१॥ हा तों पुराणी निवाडा । पाहे कीं रे दगडा ॥२॥ एका जनार्दनीं जाण । पंचमहापातकीं तो पुर्ण ॥३॥