भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणासवें आमुचें काय काज । पंढरीराज कैवारी

konasaven amuchen kay kaj | pandhariraj kaivari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणासवें आमुचें काय काज । पंढरीराज कैवारी ॥१॥ उभा राहे मागें पुढें । निवारी सांकडेंक भक्तांचें ॥२॥ आघात घात निवारी । पीतांबरी करी छाया ॥३॥ ऐसा अनुभव मज यावा । धांवे राया पंढरीच्या ॥४॥ एका जनार्दनीं भाव । धरिलिया धांवे देव ॥५॥