भजनी मालिका
← भजनांकडे परत

केली पायवाट । उल्लंघिला मायाघांट

keli payavat | ullanghila mayaghant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केली पायवाट । उल्लंघिला मायाघांट ॥१॥ जिहीं हरी आठविला जिवें ह्रदयीं धरिला ॥२॥ जिंकोनियां काळा । वरि गेले भूमंडळा ॥३॥ निळा म्हणे ब्रहमैशान । पावोनी लाविलें निशाण ॥४॥