भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ

kay charitartha prapanchacha ahe | sudama to lahe netrin jal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ ॥१॥ एक मास येथें राहिलें निवांत । घरची तों मात न कळे कांही ॥२॥ जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आतां ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥