भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा कीर्तन नेणें । सदा बोलणें वाचाळ

katha kirtan nenen | sada bolanen vachal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कथा कीर्तन नेणें । सदा बोलणें वाचाळ ॥१॥ ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥ गाये डपगाणें नानापरी । स्वप्नीं नेणें वाचे हरी ॥३॥ आपण बुडोनि बुडवी लोकां । शरण जनार्दनीं एका ॥४॥