भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया संसार लाविला छंद । तेणें हा गोविद अंतरला

kasaya sansar lavila chhand | tenen ha govid antarala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कासया संसार लाविला छंद । तेणें हा गोविद अंतरला ॥१॥ न कळे दिवस जातो तेंकळेना । संसार फिरतसों ॥२॥ एका जनार्दनीं भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावें ॥३॥