भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनी अकर्ते होऊनियां गेले

karuni akarte houniyan gele

रचनाकार: संत रामदास · अभंग
करुनी अकर्ते होऊनियां गेले । तेणे पंथें चाले तोचि धन्य तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी। जनीं आणि वनीं सारिखाचि कळतसे परी अंतर शोधावें । मनासि बोधावें दास म्हणें