भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती

karunavachanin bolatase svavani | krushnacha bandhu jan mhanatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती ॥१॥ ऐकोनियां दूत हांसती मानसीं । जगदबंधु सर्वांसी होय दुरी ॥२॥ एका जनार्दनीं वंदुनी सांगती । द्विज एक अवचितीं बंधु म्हणे ॥३॥