भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा

kalpanechya deva kalpanechi puja

रचनाकार: संत रामदास · अभंग
कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा। तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त। कल्पनेरहित काय आहे आहे तैसे आहे कल्पना न साहे। दास म्हणे पाहे अनुभवें