भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी

kal jato kshanakshana ‌ mul yeil marana‌ kanhin dhavadhav kari

रचनाकार: संत रामदास · अभंग
काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी । जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन। परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ। परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे। आता सावधान होणें।