भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं

kaivalya nidhan tumhi santajan | kaya vach man jadalen payin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं ॥१॥ सर्वभावें दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥ जें जें दृष्टी दिसे तें तें ब्रह्मारुप । एका जनार्दनीं दीप प्रज्वळिला ॥३॥