भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला

kainchi atan jiva uri | ant baheri kondala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥१॥ नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥२॥ भोग भोक्ता आपण झाला । वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥ निळा नामें रुपें नाहीं । भसे देहीं विठ्ठल ॥४॥