भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी

jyache mukhi hari tochi dhanya ye jagi

रचनाकार: संत सोपान · अभंग
ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी । तरला पै वेगी वेदु बोले ।।१।। हरि हाचि आत्मा तत्व पै सोहपे । लरितील पापे लरिनामे ॥२।। वैकुठीचे सुख नलगे पै चित्ती । हरि हेचि मुर्ति विद्ठल ध्यावो ।।३॥ याचेनि स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरि जपे॥४॥