भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची

jethen na pure kalacha hat | kay mat sangun tyachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥ यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥ ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । लोळे ज्ञानदेवा चरणीं ॥४॥