भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे

je bhajati maj jaise vasana | mihi taya taisa ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥ जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥ हो का माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥ मी जनीं असोनीं निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥