भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयजयाची देवाधिदेवा । पंढरीरावा श्रीविठ्ठला

jayajayachi devadhideva | pandharirava shriviththala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयजयाची देवाधिदेवा । पंढरीरावा श्रीविठ्ठला ॥१॥ भुक्ति मुक्तिनका कांहीं । लिगाड तेहि मज आतां ॥२॥ भाळी भोळी घ्यावी सेवा । होचि देवा विनवणी ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पाया पैं ॥४॥