भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी

jaya anutap vairagya | taya mhanati paha abhagi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी ॥१॥ वरे अरी दांभिक आचार । तया म्हणती पवित्र नर ॥२॥ जया बोले मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥ एका जनार्दनीं बोध । अभाविकासी हाचि खेद ॥४॥