भजनी मालिका
← भजनांकडे परत

जठरीं लागो क्षुधा

jatharin lago kshudha

रचनाकार: संत रामदास · अभंग
जठरीं लागो क्षुधा। होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा । न सोडीं सत्य शब्द न फुटे जरी। चिंतीन अंतरीं भक्तिप्रम परी । न सोडी सत्य आतांचि हा देहो । राहो अथवा जावो रामीं प्रेमभावो । न सोडी सत्य म्हणे रामदास । वरी पडो आकाश राघवाची कास । न सोडी सत्य।