भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी झाला तपस्वी थोर । तरी असावें दूर परस्त्रिसी

jari jhala tapasvi thor | tari asaven dur parastrisi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जरी झाला तपस्वी थोर । तरी असावें दूर परस्त्रिसी ॥१॥ गुरुनींही एकांतासी । न वजावें स्त्रीयांसी उपदेशा ॥२॥ वसतां एकत्र आनोविन । होईल जघन्या निमीषें ॥३॥ निळा म्हणे जतन करा । शाहाणे विचारां ऐसें आतां ॥४॥