भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे पाळूं लळा । माता स्नेहातुर बाळा

jane palun lala | mata snehatur bala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणे पाळूं लळा । माता स्नेहातुर बाळा ॥१॥ ऐसें जाणतसां सकळ । तरि कां लावियला वेळ ॥२॥ उपेक्षिलें ये परदेशीं । एकलेंचि मज उपवासी ॥३॥ निळा म्हणे यावरी करा । समाधान ह्रदयीं धरा ॥४॥