भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव

janatya nenatya ekachi thav | tenenhi bhajava pandharirav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥ एका पंडुं आणिका भरीं । तेणें फेरी चौर्‍याशींची ॥२॥ लागा पंढरीच्या वाटे । तेणें तुटें बंधन ॥३॥ अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्यक्ष ॥४॥ एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठलनामें मुक्त सत्य ॥५॥