भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतें संत जाणते संत । जाणते संत अतरीचें

janaten sant janate sant | janate sant atarichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणतें संत जाणते संत । जाणते संत अतरीचें ॥१॥ जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥ मनोरथ पुरले वो माझे । एका जनार्दनी वोझें ॥३॥