भजनी मालिका
← भजनांकडे परत

हुदंई वंदखान जत सत कवाडे

hudani vandakhan jat sat kavade

रचनाकार: संत महंमद · अभंग
हुदंई वंदखान जत सत कवाडे । कोंडिला केवाडे । अव्यक्त व्यक्तिने ॥१॥ सद्गुरु मन तुष्टमान जाले । मग ते दोन्ही आले । वीक वैराग्य छ । भाव माझा घोडा भक्ति मा विळ । तस्कर गोपाळ । पचिके केले ॥२॥ वो चा हात खोडा विज्ञानाची खिटि। परमा बळकटि । गोविंदा केलि ॥३॥ निजवृत्तिच्या बेड्या प्रेमाचे चामोटे । पिछोंडे गोमटे स्यांत्तिने वांधले ॥४॥ धर्म दया विरक्ति गळा तो रब । साजे आकलिना बोजे । हरित्वाने ॥५॥ हा झोड कळला पुंडलिका राया । वेळी लगवया टाकिलि विट ॥६॥ मागे मक्त सळिल हे श्रवण जाले । हरिकारा ग्रहि दिल्हे सेख महमदि ॥७॥ भक्ति लालुचि पा णाचा जाला । हाटे उभा आठविस युगे ॥८॥ भावाचा लोलिप्त अव्यक्त क्ति । येतो जड देह धरितो प्रतिमेचे ॥९॥ ऐकत उभा द्वारि भाव भक्ति आसे । निर्धार त्या ऐसे आणीक ये नाहि ॥१०॥ भोळि देखोनि सिंपिया नाग्याने । वाटि दुध त्याचि प्रीति सेवि ॥११॥ नर नरि ऐसी जना दिसे थोडी । याचा न कळे ? पथर कोण्हा ॥१२॥ याचेच उचिष्ट महार सेवि त्या सवे । नित जेवि पांडुरंग ॥१३॥ सुभासुभ नेणे विस्वाचा जनिता । सांपडिला सेखमहमदिं ॥१४॥