भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी

henchi majhi maninchi as | kara das sevesi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥ नका कांही गुंतांगुतीं । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥ संसार तो फलकट । दाखवा आट पंढरी ॥३॥ एका जनार्दनीं विनंती । पुढती करुणा असो द्या ॥४॥