भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनाम जपे सहस्त्रवरि सोपे

harinam jape sahastravari sope

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिनाम जपे सहस्त्रवरि सोपे । जातीलरे पापे अनंतकोटी ।। १।। हरिविण नाम नाहीपारे सार । दुसरा विधार करू नको ॥२॥ हरि ध्यान चोख पवित्र परिकर । नित्यता शकर हरिष्यानी।।३॥ शा सोपान म्हणे हरि जप करारे सर्वथा । न पावाल व्यथा भवजनी ॥४॥