भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरु परमत्मा पुरेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु

guru paramatma pureshu | aisa jyacha drudh vishvasu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरु परमत्मा पुरेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला । स्वयें संचला त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥