भजनी मालिका
← भजनांकडे परत

घटिका पळ न वजे वायां । संतपायां सांडोनी

ghatika pal na vaje vayan | santapayan sandoni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घटिका पळ न वजे वायां । संतपायां सांडोनी ॥१॥ मनोरथ पुरले मनीचें । झाले देहांचें सार्थक ॥२॥ जन्मा आलियांचें काज । संतसंग घडला निज ॥३॥ एका जनार्दनीं मिठी । संतसंग जडला पोटीं ॥४॥