भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऎसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय

esa putra asoni kay | jo narayanasi dhyay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऎसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय ॥१॥ मुख्य आमुचा जो वैरी । त्यासी चिंती हा निर्धारीं ॥२॥ बाळ नोहे केवळ काळ । एका जनार्दनीं लडिवाळ ॥३॥