भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका

ekarup man jalense doghanchen | dev ani bhaktanche rup eka

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥ पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥ ध्याता चित्त निवे पाहतां ठसावें । एका जनार्दनीं सांठवें हृदयीं रुपे ॥३॥