भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकचि माहेर नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली

ekachi maher nathili | he tanv jan bhranti boli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकचि माहेर नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली ॥१॥ विठ्ठल विठ्ठल रोकडा । विठ्ठल पाहे चहुंकडा ॥२॥ आपण आंत बाहेरी पाहे । विठ्ठल देखोनि उगाची राहे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥