भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक दोन तीन पांचा वेगळा । आहे तो निराळा शिव एक

ek don tin pancha vegala | ahe to nirala shiv ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक दोन तीन पांचा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥१॥ सात पांच बारा चौदा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥२॥ भेदा अभेदा सोळांसी वेगळा । एका जनार्दनीं निराळा शिव एक ॥३॥