भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं

dvarakebhitarin | kamadhenu gharogharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥ कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥ घरोघरीं आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥ ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥