भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल

duja nahinjaya bhav | avagha dev viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥ आणिक कांहीं नाहीं चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥ नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचें ॥३॥ एका जनार्दनीं तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥