भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम

duja chhand nohe vache | vade sachen harinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम ॥१॥ कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥ यम न पाहे तयाकडे । वांडें कोंडे नमस्कारी ॥३॥ विधी शची उमारमण । वंदिती चरण आवडी ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । उपाय नेटका कलियुगीं ॥५॥