भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां

drushti pahatan bhimatari | svargin vas taya nirataran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥ ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥ दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥ जेथें वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनीं गेला भेवो ॥४॥