भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते भाविक वंदिती हरिदास

dhanya te bhavik vanditi haridas

रचनाकार: संत रामदास · अभंग
धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन । येणें भावें घडे ध्यान त्यांचें धन्य दास दासी सज्जन सेवेसी । ते सुरवरांसी वंद्य होती।