भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें

dhanya bhagya gokulinche rajya | jethen krida keli yadavarajen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥ काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥ एका जनार्दनीं जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥