भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवोनियां झोंबे कंठी । कृपादृष्टी अवलोकी

dhanvoniyan jhombe kanthi | krupadrushti avaloki

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धांवोनियां झोंबे कंठी । कृपादृष्टी अवलोकी ॥१॥ म्हणे श्रमलेती मर्गें येतां । बैसा आतां अविश्रम ॥२॥ घडीघडीं जिवींची मात । सांगे पुसे आर्त आवडीचें ॥३॥ निळा म्हणे कृपाघनें । बहुत मानें गौरविलें ॥४॥