भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं

devo visaren devapan | apin vasana bhaktansin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं ॥१॥ भक्त देहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥ जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥ एका जनार्दनीं अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥