भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ

deva tumhi ahant samartha | kay magun mi padartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥ देणे द्याला तरी हेंचि द्यावें । संतचरंण मी वंदावें ॥२॥ दुजे मागणें सायासी । नाहीं नाहीं हषीकेशी ॥३॥ बोलतसे तोंडभरी । ऐसें नका म्हणें हरि ॥४॥ अंकित मी तुझा देवा । एका जनार्दनीं ठेवा ॥५॥