भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर

dev shivacha avatar | jauni basala gadavar

रचनाकार: संत रामदास · अभंग
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।। एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।। एका विभूतीचे लेणें । एका भंडारभूषणें ।। रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ।।