भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव नाहीं ऐसे स्थळ । रितें कोठें आहे सकळ

dev nahin aise sthal | riten kothen ahe sakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव नाहीं ऐसे स्थळ । रितें कोठें आहे सकळ ॥१॥ पाहतां सर्वाठायीं देव आहे । अणुरेणु भरुनी उरला पाहे ॥२॥ एका जनार्दनीं देव । पाहतां समूळ एक भाव ॥३॥