भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे

dev dev mhanoni phiratati vede | chitta shuddha nahin tanv dev kevin jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥ पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥ एका जनार्दनीं आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ॥३॥