भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं

dev bhaktapanen nahin duja bhav | ekarup thav dohin angin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं ॥१॥ दुजेपण नाहीं दुजेपण नाहीं । दुजेपण नाहीं दोहीं अंगीं ॥२॥ एका जनार्दनीं देव तेचि भक्त । सब्राह्म नांदत एकरुपीं ॥३॥