भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें

dev bhakta donhin samachi sarakhen | pahatan parikhen na dise dujen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥ भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥ ऐसीं परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥