भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां

dev adaren mhane bhaktan | ghya ho bhukti mukti atan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥ भक्त म्हणती नेघों देवा । पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥ रिध्दिध्दी तरी घ्या रे । भक्त त्यागिती धिक्कारें ॥३॥ निळा म्हणे करुनी साठीं । बैसलें चरणीं घालुनी मिठी ॥४॥